Terms of Use

वापराच्या अटी व शर्ती — अखेरचे अपडेट: मार्च २०२५

GP Sakhi (https://gpsakhiapp.web.app) वापरण्यापूर्वी कृपया या Terms of Use काळजीपूर्वक वाचा. सेवा वापरणे म्हणजे तुम्ही या अटी मान्य केल्या आहेत असे समजले जाईल.

१. सेवेचे स्वरूप

GP Sakhi हे एक स्वतंत्र, मोफत डिजिटल साधन आहे जे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कार्यालयांना कागदपत्रे तयार करण्यास मदत करते.

महत्त्वाचे: GP Sakhi हे महाराष्ट्र शासन किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेने मान्यता दिलेले किंवा अधिकृत केलेले साधन नाही. हे एक स्वतंत्र developer ने तयार केलेले free tool आहे.

२. वापराच्या अटी

३. Document अचूकता

GP Sakhi तयार केलेल्या documents ची अचूकता तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही document format reference साठी प्रदान केले आहे, पण:

४. Google Account वापर

सेवा वापरण्यासाठी Google Login आवश्यक आहे. तुम्ही Google च्या Terms of Service देखील मान्य केल्या आहेत असे समजले जाईल.

५. Google AdSense जाहिराती

या साईटवर Google AdSense जाहिराती दाखवल्या जातात. जाहिरातींमधील products/services बद्दल GP Sakhi कोणतीही जबाबदारी घेत नाही.

६. Service Availability

GP Sakhi मोफत सेवा आहे. आम्ही 100% uptime guarantee देत नाही. Maintenance, updates किंवा technical issues मुळे सेवा तात्पुरती बंद असू शकते.

७. Intellectual Property

GP Sakhi चे design, code आणि branding आमचे intellectual property आहे. तुम्ही GP Sakhi चे नाव, logo किंवा code बिना परवानगी वापरू शकत नाही.

तुम्ही GP Sakhi द्वारे तयार केलेल्या documents चे मालक तुम्हीच आहात.

८. Liability Disclaimer

GP Sakhi "as-is" basis वर प्रदान केले जाते. या सेवेच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी GP Sakhi जबाबदार नाही.

९. Governing Law

या Terms of Use भारतीय कायद्यानुसार governed आहेत. कोणतेही disputes Nagpur, Maharashtra च्या न्यायालयात handled होतील.

१०. Terms बदल

आम्ही या Terms मध्ये बदल करण्याचा हक्क राखून ठेवतो. बदल झाल्यावर या पानावर नवीन तारीख टाकली जाईल.

११. संपर्क

प्रश्नांसाठी: [email protected]