GP Sakhi
GPSakhi
ग्रामपंचायत सखी
ग्रामसेवकाचा डिजिटल साथी
📴 Offline Mode — Cache वरून काम करत आहे
महाराष्ट्र • ग्रामपंचायत

ग्रामपंचायतीचे
सर्व कागदपत्र एका क्लिकवर

मजुरी बिल, नमुना ८, ठराव, पत्र, दवंडी आणि जनसुविधा प्रस्ताव — सर्व मराठीत, सर्व मोफत. ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी डिझाइन केलेले डिजिटल साधन.

Tools बघा
१००% मोफत
🔒 Google Auth सुरक्षा
📱 मोबाइल आणि PC
ग्रामपंचायत
कार्यालय
मासिक सभा ठराव
शासकीय
मुद्रा
📋
मजुरी बिल
तयार झाले
📜
ठराव
Print Ready
१ मिनिटात
Print Ready
+ डिजिटल Tools
१००% मोफत सेवा
२४× उपलब्ध
मराठी पूर्ण माध्यम

सर्व साधने, एका ठिकाणी

ग्रामपंचायतीच्या रोजच्या कामासाठी आवश्यक ती कागदपत्रे आता काही सेकंदात — एकदा Profile सेट केल्यानंतर माहिती आपोआप भरली जाते.

GP Sakhi चे फायदे

कागदी कामात लागणारा वेळ वाचवा, अचूकता वाढवा, आणि कुठूनही access करा.

वेळाची बचत

एकदा Profile सेट केले की प्रत्येक tool मध्ये माहिती आपोआप भरली जाते. हाताने लिहिण्याचे तास वाचतात.

🎯

अचूक नमुने

शासनाच्या प्रचलित format नुसार तयार केलेले templates. चुका कमी, accountability जास्त.

☁️

Cloud Save

तयार केलेले कागद Google Firebase वर सुरक्षित. कुठूनही, कोणत्याही device वर access करा.

🆓

पूर्णपणे मोफत

कोणतेही subscription नाही, hidden charges नाही. ग्रामपंचायतीच्या सेवेसाठी open और मोफत.

४ सोप्या पायऱ्या

पहिल्या वापरापासूनच सोपे — कोणतीही training लागत नाही.

Google Login

तुमच्या Google account ने एक क्लिक मध्ये sign-in करा.

Profile भरा

ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक माहिती फक्त एकदा भरा.

Tool निवडा

हवे ते tool उघडा — माहिती auto-fill होईल.

Print / Save

तयार कागद print करा किंवा cloud वर save करा.

सुरुवात करा

आजच डिजिटल व्हा.
तुमच्या ग्रामपंचायतीला सक्षम करा.

मराठीत, मोफत, सुरक्षित. ग्रामपंचायत कार्यालयाला खरोखर मदत करण्यासाठी बनवलेले साधन.

🏛️